माणिकराव कोकाटे यांचा नेमका घोटाळा काय ? जाणून घ्या..
👉🏻 क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची शक्यता असलेल्या प्रकरणाचा थोडक्यात आढावा…
हे प्रकरण 1995 सालचं आहे.
नाशिकमध्ये अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या शासकीय सदनिकांचा लाभ
माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने घेतल्याचा आरोप आहे.
कोकाटे हे अल्प उत्पन्न गटात बसत नसतानाही बनावट कागदपत्रे आणि चुकीची उत्पन्न माहिती दाखवून सरकारी सदनिका मिळवल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकरणात खालच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि दंड सुनावला होता.
नाशिक सत्र न्यायालयाने तो निर्णय कायम ठेवत अटक वॉरंट जारी केलं आहे.
या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ✅

Comments
Post a Comment