नाशिक पोलीस मुंबईत पण कोकाटेंची तब्येत बिघडली.


 राज्यातील मोठे नेते माणिकराव कोकाटे यांची तब्येत अचानक बिघडली आहे.

उच्च रक्तदाब आणि छातीत दुखणे जाणवल्याने

त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं आहे.


सध्या कोकाटे ICU मध्ये उपचार घेत असून डॉक्टरांच्या कडक निरीक्षणाखाली आहेत.

त्यांची प्रकृती स्थिर असली तरी पुढील काही तास महत्त्वाचे असल्याचं

डॉक्टरांनी सांगितलं आहे.


दरम्यान, कोकाटेंविरोधातील न्यायालयीन कारवाई आणि अटक वॉरंट

या पार्श्वभूमीवर ही घडामोड घडल्याने

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


👉 कोकाटेंच्या तब्येतीबाबत पुढील अपडेट्स आम्ही देत राहू.


Comments

Popular posts from this blog

रात्री शांत झोप हवी असल्यास करा हा उपाय.

शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला एक लाखाचा बक्षीस.

शनि देवाला तेल वाहण्यामागचे मूळ कारण जाणून घ्या.